मुद्रा योजना कधी सुरू करण्यात आली?
✅ Updated recently
शिशू मुद्रा कर्जाअंतर्गत ₹ 50000 पर्यंतचे कर्ज दिले जाते. किशोर मुद्रा कर्जाअंतर्गत ₹ 50000 ते ₹ 500000 पर्यंतची कर्जे दिली जातात आणि ₹ 500000 ते ₹ 1000000 पर्यंतची मुद्रा कर्ज तरुण मुद्रा लोन अंतर्गत उपलब्ध करून दिली जाते. 8 एप्रिल 2015 रोजी ही योजना सुरू करण्यात आली