मुलगा हे नाम आहे का?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
प्रत्यक्षात असणाऱ्या किवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किवा त्यांच्या गुणधर्माला जी नावे दिली जातात त्या नावाला मराठी व्याकरणात नाम असे मानतात. उदा :- पेन, टेबल, पुस्तक, वही, हवा, पहाड, मुलगा,मुलगी, राम, हरी,चेंडू , इत्यादी.