मुलांसाठी बहिष्कार म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
एखाद्या व्यक्तीस, व्यक्तिसमूहास अथवा देशास त्याने एखादा नियम, रूढी किंवा दंडक मोडल्याबद्दल शिक्षा म्हणून किंवा त्याने तो नियम पाळावा म्हणून वाळीत टाकणे त्याच्याशी संपर्क तोडणे.