सर्जनशीलता म्हणजे काहीतरी नवीन करण्याची क्षमता होय. इंग्रजीत बोले तो इनोवेशन मग ते अस कुठेही लागू होत. भाषेत सर्जनशीलता असते, प्रसार माध्यम सर्जनशीलतेला जास्त भर देतात, लेखक, शास्त्रज्ञ सुद्धा सर्जनशीलतेचा जास्त विचार करतात.