गरिबी , अज्ञान , अंधश्रद्धा व असुरक्षितता मुलींचे होणारे बालविवाह या गोष्टी खऱ्या अर्थाने मुलीच्या शिक्षणातील अडथळे आहेत. शिक्षणातील गुणवत्ता पाहिली तर मुली मुलांच्या पुढेच आहेत