मुलींनी लग्न करण्यासाठी कोणते वय चांगले आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
सध्या देशात मुलाच्या लग्नाचे वय २१ वर्ष तर मुलीच्या लग्नाचे वय १८ वर्ष आहे.