मूलभूत हक्क (Fundamental rights) आपल्याला आपले जीवन शांतता व समानतेने व्यतीत व्हावे म्हणून भारतीय संविधानात दिले आहेत. तर मूलभूत कर्तव्य (Basic duties) हे आपल्याला आपल्या देशाप्रती काय जबाबदाऱ्या आहेत याची जाणीव करून देते.