समानतेचा अधिकार, धर्म स्वातंत्र्याचा अधिकार, शैक्षणिक व सांस्कृतिक अधिकार, शोषण विरोध अधिकार, घटनात्मक उपाय अधिकार आणि स्वातंत्र्याचा अधिकार हे आपले मूलभूत अधिकार आहे.