मूल्यांकन प्रक्रिया काय आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
मूल्यांकन म्हणजे मूल्य+अंकन. यात फक्त मूल्य तपासणे एवढीच बाब नसते तर केलेल्या प्रत्येक कृतीचा दर्जा तपासून त्यात बदल सुचवणे किंवा फीडबॅक देणे म्हणजे मूल्यांकन. व्यक्तीने कधी कधी निवांत कातरवेळी नदी किनारी एकटे असताना स्वताचही मूल्यांकन करावं. जीवनाचा प्रवास नीट करतोय का नसेल तर कुठे चुकतोय काय करावं लागेल.