मूळ अमेरिकन लोक अमेरिकेत कधी आले?
✅ Updated recently
सुमारे १२,००० ते ४०,००० वर्षांपूर्वी, आशिया खंडातून अलास्कामार्गे मूळचे लोक अमेरिका खंडात आले व संपूर्ण दक्षिण व उत्तर अमेरिका खंडात पसरले. त्यांना मूळचे अमेरिकन (Native American, American Indian किंवा Amerindians) असे म्हणतात.