मूळ संविधानात एकूण किती भाग व किती कलमे आहेत?
✅ Updated recently
1949 मध्ये संविधान सभेने मूळ भारतीय राज्यघटना स्वीकारली तेव्हा त्यात 395 कलमे आणि 22 भाग होते.