मॅगेलन कशासाठी प्रसिद्ध आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
फर्डिनंड मॅगेलन मॅगेलन, फर्डिनंड : (१४८०–२७ एप्रिल १५२१). पृथ्वीप्रदक्षिणा करणारा पहिला पोर्तुगीज समन्वेषक व दर्यावर्दी. एका सरदार घरण्यात सब्रोझ येथे जन्म. पोर्तुगालच्या राजघराण्याशी नाते असल्यामुळे हा लहानपणापासूनच राणीकडे कामासाठी राहिला होता.