१५२० मध्ये मॅगेलन दक्षिण अमेरिकेस वळसा घालून पॅसिफिकमध्ये गेला. तो ज्या सामुद्रधुनीतून गेला तिला त्याचेच नाव दिले गेले. स्पॅनियर्डस्‌नी मेक्सिकोचे आखात शोधले होते.