मॅग्ना कार्टा (लॅटिन - महान सनद; शब्दशः अर्थ - महान कागद) तथा मॅग्ना कार्टा लिबर्टेटम (स्वातंत्र्यांची महान सनद) ही इ. स. १२१५मध्ये इंग्लंडमध्ये लिहीण्यात आलेली सनद आहे. त्यावर ब्रिटनचा तत्कालीन राजा एडवर्ड पहिल्याची स्वाक्षरी आहे.