या करारात समाविष्ट करण्यात येणाऱ्या अटींबाबत अमेरिका आणि मेक्सिकोच्या शिष्टमंडळात सहमती झाल्यानंतर ट्रंप यांनी मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष एनरिके पेना निएतो यांचे फोन करून अभिनंदन केले. 1994मध्ये कॅनडा, अमेरिका आणि मेक्सिकोमध्ये 'उत्तर अमेरिका मुक्त व्यापार करार' (NAFTA) झाला होता