मेघालय विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
मेतबाह लिंगदोह हे विधानसभेचे सभापती असून मुख्यमंत्री कॉनराड संगमा विधानसभेचे नेते तर मुकुल संगमा विरोधी पक्षनेते आहेत.