मेसोपोटेमिया कोणत्या देशात आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
विद्यमान इराकमध्ये हा प्रदेश समाविष्ट होतो. युफ्रेटीस व टायग्रिस नद्यांमधील सुपीक प्रदेशाला प्राचीन ग्रीकांनी मेसोपोटेमिया (दोन नद्यांमधील) हे नाव दिले.