मोदी मुख्यमंत्री कसे झाले?
✅ Updated recently
नरेंद्र दामोदरदास मोदी (जन्म : १७ सप्टेंबर १९५०) हे भारतीय जनता पक्षाचे (भाजपचे) नेते आणि मे २६, इ. स. २०१४ पासून स्वतंत्र भारताचे १५ वे पंतप्रधान आहेत.