मोरारजी देसाई पंतप्रधान केव्हा झाले?
✅ Updated recently
भारतरत्न : मोरारजी रणछोडजी देसाई (२९ फेब्रुवारी १८९६ – १० एप्रिल १९९५) हे भारताचे चौथे पंतप्रधान व भारतीय स्वातंत्र्य चळवळीत एक नेते होते. ते १९७७ ते १९७९ दरम्यान जनता पार्टीने तयार केलेल्या सरकारमध्ये भारताचे ४थे पंतप्रधान बनले.