मौखिक साधने
अश्मयुगीन आणि मध्ययुगीन इतिहासात ओव्या, लोकगीते, लोककथा, बुद्ध व जैन साहित्य, अनेक धर्माच्या रूढी, परंपरा, चालीरीती ही मौखिक साधने म्हणून ओळखली जातात.लिखित साधनांत निरनिराळ्या भाषांमधील ग्रंथ, शकावल्या, करीने, वंशावळी, मआसिर, बखरी, तवारिखा, कागदपत्रे, ताम्रपट, शिलालेख, नामे इत्यादिंचा समावेश होतो. अलिखित साधनांत पुरातत्त्वीय वस्तू, भांडी, आयुधे, चित्रे, शिल्पे, वास्तू व स्मारके यांचा समावेश होतो.
मौखिक साधने कोण कोणती आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.