मौद्रिक साधने कोणती आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
तरलता समायोजन सुविधा हे देखील RBI द्वारे अल्पकालीन पैशांचा पुरवठा नियंत्रित करण्यासाठी वापरले जाणारे साधन आहे. तरलता समायोजन सुविधा मध्ये रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट अशी दोन साधने आहेत.