मौर्य साम्राज्याचा शेवटचा राजा कोण?
✅ Updated recently
अशोकाच्या राजवटीनंतर ५० वर्षे दुर्बल राजांनी मौर्य साम्राज्यावर राज्य केले. बृहद्रथ हा या साम्राज्याचा शेवटचा राजा होता.