म्हसळा तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्याचा एक तालुका आहे. म्हसळा राजापूरी खाडीच्या दक्षिणेस वसलेले आहे. ८२ गावे आहेत