यशवंतराव मोरे कोण होते?
✅ Updated recently
आदिलशाही ची अवकृपा झाली आणि मोऱ्यांची दौलत जप्त करण्याचा हुकूम सुटला. पण शिवाजी महाराजांच्या पाठबळावर यशवंतराव मोरे चंद्रराव झाले.