उद्योजक होण्यासाठी आपल्याला आपल्या स्वत:वर विश्‍वास ठेवणे, सहनशील असणे, आपल्यातील नकारात्मकता काढून टाकणे, कष्ट करण्याची तयारी दाखवणे आवश्यक आहे. कधी कधी अपयश पण मिळेल पण त्यामुळे खचून न जाता परत नव्या जोमाने उभे राहिले पाहिजे. भारतीय वंशाच्या दक्षिण अफ्रिकन व्यावसायिक अतुल गुप्ता यांचेच उदाहरण घेऊया.