या अवयव प्रणाली एकत्र कसे कार्य करतात?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
प्राण्यांच्या शरीरात वेगवेगळे अवयव एकत्र येऊन विविध कामे करत असतात. शरीराचे विशिष्ट काम करण्यासाठी एकत्र आलेल्या एकसमान पेशींना ऊती असे म्हणतात. बहुपेशीय सजीवांच्या शरीरात लाखो ऊती असतात, पेशींची गटागटात विभागणी झालेली असते, प्रत्येक एक गट हा एक विशिष्ट काम करत असते