नोटा छापण्याचे काम कोण करते?

भारतात नोटा आणि नाणी बनवण्याचे काम भारतीय रिजर्व बँक करते. भारतात सर्वात पहिली वॉटरमार्क असलेली नोट १८६१ मध्ये छापण्यात आली होती. हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त भारतीय नोटांमध्ये इतर १५ भाषांचा वापर केला जातो.