सामाजीकरणाच्या प्रक्रियेत व्यक्ती संस्कृती व सामाजिक नियमने आत्मसात करते. त्यामुळे ती त्या समाजाची क्रि याशील सदस्य बनते. त्या समाजातील सामाजिक पर्यावरणाशी ती अनुकूलन साधते.