यापैकी कोणता जिल्हा महाराष्ट्राच्या विदर्भात आहे?
✅ Updated recently
भागात एकूण अकरा जिल्ह्यांचा समावेश होतो. ते जिल्हे पुढील प्रमाणे सांगता येतील बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, नागपुर, वर्धा, भंडारा, चंद्रपुर, गडचिरोली, वाशिम गोंदिया. पूर्णा, वर्धा, पेनगंगा, वेनगंगा. या नद्यांच्या खोर्याचा समावेश विदर्भात होतो.