युक्रेनवर रशियाच्या आक्रमणामुळे युक्रेनची अर्थव्यवस्था 2022 मध्ये 45 टक्के आणि रशियन अर्थव्यवस्था 11.2 टक्क्यांनी आकुंचन पावेल असा अंदाज जागतिक बँकेने वर्तवला आहे.