युनियन बँक ऑफ इंडिया ही देशातील प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी एक आहे. बँक ही एक सूचीबद्ध संस्था आहे आणि बँकेच्या एकूण भागभांडवलात भारत सरकारचा हिस्सा 83.49 टक्के आहे.