औद्योगिक क्रांतीमुळे नवीन शहरे वसली. व्यापार, व्यवसाय आणि उद्योगांची केंद्रे बनली. ग्रामीण भागातील लोकांनी शहरी भागाकडे धाव घेतली. त्यामुळे शहरी भागातील लोकसंख्या प्रचंड वाढली .