पर्शियन गल्फ बाजूने; जमिनीद्वारे- इराक आणि तुर्की मार्गे, आणि नंतर पुन्हा समुद्रमार्गे व्हेनिस आणि जेनोवा; तिसरा तांबडा समुद्रमार्गे आणि नंतर इजिप्तमधील अलेक्झांड्रिया आणि तेथून पुन्हा समुद्रमार्गे व्हेनिस आणि जेनोवापर्यंत.