युरोपियन लोकांनी सोन्याच्या खाणी शोधल्या आणि स्पॅनिश वसाहतींनी आफ्रिकन गुलामांना ऊस आणि तंबाखूच्या शेतात काम करायला आणले. शेती व खाणीमुळे त्यांना प्रचंड संपत्ती मिळाली.