यूके आर्थिक संकटात का आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
2022 मध्ये ब्रिटन मंदीतून कसा तरी वाचला होता. या उदाहरणाचा दाखला देत अर्थमंत्री जेरेमी हंट म्हणाले की, ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेत संकटाचा सामना करण्याची क्षमता असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. मात्र, 'देश अजूनही संकटातून बाहेर आलेला नाही', असेही ते म्हणाले.