यूके जगातील 5 वा श्रीमंत देश आहे का?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
युनाइटेड किंग्डम येथील लोकसंख्या ही ६.६ कोटी इतकी आहे. UK चे वार्षिक उत्पन्न हे £10.0 trillion इतके गणले गेले आहे. ह्या देशाची GDP 2.83 लाख करोड डॉलर इतकी असून जगातील ६ व्या क्रमांकाचा श्रीमंत देश होण्याचा मन UK ने पटकावला आहे.