योजना आयोगाचे सदस्य कोण?
देशाचे पंतप्रधान हे योजना आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. अर्थमंत्री, संरक्षणमंत्री, काही कॅबिनेट खात्यातील मंत्री, अर्थतज्ज्ञ, उद्योजक, विज्ञान व सामान्य प्रशासन या विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांची पूर्णवेळ सदस्य, पदसिद्ध सदस्य आणि विशेष निमंत्रित सदस्य म्हणून निवड होते.
योजना आयोगाचे सदस्य कोण?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.