सर्वसाधारण योजनेचा रुपये 115.05 कोटी निधी खर्च झाला आहे. त्यामुळे राज्यात जिल्ह्याचा विचार करता नाशिक जिल्हा 8 व्या स्थानावर असून विभागात दुसर्‍या स्थानावर आहे