रंगभूमी म्हणजे काय?
✅ Updated recently
रंगभूमि : आंगिक कलांचा व्यक्तिशः किंवा समुदायाने आविष्कार करण्याची भूमी किंवा स्थान म्हणजे रंगभूमी. रंग म्हणजे आंगिक कलाविष्कार. इंग्रजीतील 'थिएटर' या संज्ञेची समानार्थी असलेली ही भारतीय संज्ञा आहे.