प्रत्येक सजीवाच्या जनुकीय द्रव्यामध्ये गुणसूत्रांच्या ठराविक जोड्या असतात. मनुष्यप्राण्यामध्ये ही गुणसूत्रांच्या जोड्यांची संख्या २३ एवढी असते. त्यातील २२ जोड्या स्त्री आणि पुरुष या दोन्हींमध्ये सारख्या असतात