रझाकार संघटनेचा प्रमुख कोण होता?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
त्यात रझाकरांची (स्वयंसेवकांची) मोठ्या प्रमाणात भरती सुरू झाली. या संघटनेचे नेतृत्व अलिगढ मुस्लिम विद्यापीठ तुन शिकून आलेल्या कासीम रझवी कडे दिल्या गेले. कासीम रझवी हा मुस्लिम राष्ट्रवादाचा कट्टर पुरस्कर्ता होता.