रयत शिक्षण संस्थेची कायद्याने नोंदणी केव्हा झाली?
✅ Updated recently
या आश्वासनांची पूर्तता सन 1935 साली झाली. त्या वर्षी रयत शिक्षण संस्था रजिस्टर केली. वटवृक्ष हे संस्थेचे बोधचिन्ह बनवण्यात आलं. सातारा येथे 'सिल्व्हर ज्युबिली रुरल ट्रेनिंग कॉलेज' या नावाने एक ट्रेनिंग कॉलेज भाऊरावांनी 1935 मध्ये सुरु केले