टागोरांच्या शैक्षणिक तत्त्वज्ञानात चार मूलभूत तत्त्वे आहेत; निसर्गवाद, मानवतावाद, आंतरराष्ट्रीयवाद आणि आदर्शवाद . शांतिनिकेतन आणि विश्वभारती या दोन्ही तत्त्वांवर आधारित आहेत.