रशियन क्रांतीचे जगावर काय परिणाम झाले?
✅ Updated recently
क्रांतीमुळे रशियात सु. १४८० सालापासून चालत आलेल्या झारच्या राजेशाहीचा शेवट झाला आणि तेथे बोल्शेव्हिक कम्युनिस्टांची सत्ता स्थापन झाली. जगाच्या इतिहासात फ्रेंच राज्यक्रांतीइतकेच रशियन राज्यक्रांतीला महत्त्व आहे. या राज्यक्रांतीने वर्तमान जागतिक राजनीतीला अत्यंत संघर्षात्मक रूप दिले आहे.