रशिया किती गहू निर्यात करतो?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
रशिया हा गहू निर्यात करणारा जगातला सर्वात मोठा देश आहे. निर्यात होणारा १८ टक्के गहू रशियातून जातो