रशिया दररोज किती तेल निर्यात करतो?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
केप्लरच्या म्हणण्यानुसार रशियाने युक्रेनवर हल्ला करण्याआधी भारत यूरोपला दररोज सरासरी 1 लाख 54 हजार बॅरल डिझेल आणि जेट इंधनाची निर्यात करत होता. या वर्षी 5 फेब्रुवारीपासून यूरोपियन युनियनने रशियाच्या तेल उत्पादनांवर बंदी घातल्यानंतर भारताची निर्यात वाढून दररोज 2 लाख बॅरल इतकी झाली