रशियाला समुद्रकिनारा आहे का?
✅ Updated recently
उत्तर व पूर्व सीमा सागरी स्वरूपाच्या आहेत. रशियाला एकूण बारा देशांच्या तसेच आर्क्टिक, अटलांटिक, पॅसिफिक महासागरांच्या व त्यांतील बारा समुद्रांच्या सीमा लाभलेल्या आहेत.