राजकीय अर्थव्यवस्थेचे महत्त्व काय आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
राजकीय अर्थकारणामुळे राजकीय आणि आर्थिक अशा दोन्ही क्षेत्रांतील गुंतागुंत व सहसंबंध समजण्यास मदत होते. राजकीय अर्थकारण हे दृष्टीकोन, संकल्पना आणि पद्धती अशा तीनही घटकांचे एकत्रीकरण आहे. त्यामुळे सामाजिक आणि राजकीय घटनांची माहिती मिळविण्यासाठी व तिचे विश्लेषण करण्यासाठी राजकीय अर्थकारण ही संकल्पना महत्त्वाची ठरते.