सत्ता मिळवण्यासाठी आणि निवडणुका लढवून जिंकून सरकार स्थापन करणार्‍या लोकांचा समूह राजकीय पक्ष म्हणून ओळखला जातो.