खालील कारणांमुळे राजकीय संस्थांची गरज भासते: अ) नागरिकांच्या सुरक्षेची आणि सर्वांना शिक्षण आणि आरोग्य सुविधा पुरवण्याची जबाबदारी सरकारची आहे . ब) ते कर गोळा करते आणि जमा केलेला पैसा प्रशासन, संरक्षण आणि विकास कार्यक्रमांवर खर्च करते.